वाहनांच्या धुरामुळे पर्यावरणाचा ºहास होत असून, हा चिंतेचा विषय आहे. यावर विद्युत हायब्रीड वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आगामी काळात मोठ्या संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे अभ्यास व करिअर ...
उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूमधील हिवाळ्यातील थंडी मानवी जीवनात व शेतशिवारात उभ्या असलेल्या रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी पोषक ठरत असते. मात्र सुरुवातीपासूनच मालेगाव तालुक्यात पडणारी कमीजास्त थंडी तयार झालेले दमट वातावरण अद्यापही कायम आहे. ...
सीएए, एनआरसी, एनपीए कायदा राज्य घटना विरोधी असून, या कायद्यात केलेल्या सुधारणा मागे घ्याव्यात या मागणीसाठी येथील संविधान जागर समितीतर्फे गुरुवारी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मागणीचे निवेदन सादर करण्यात आ ...
सवंदगाव सरपंचपदी शिवसेनेच्या अनिता गोरख शेवाळे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काळे होते. नवनियुक्त सरपंच श्रीमती शेवाळे यांचा कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
केबीएच विद्यालय व एसपीएच महिला महाविद्यालय, तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. ...
विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीसाठी मतदारांची संख्या घटल्याने संचालक जागापेक्षा मतदारांची संख्या कमी झाल्या आहे. सहकार निवडणूक नियमांनी नियमित खातेदार दसाणे, मेहुणे, दाभाडी अनुक्रमे ५६, ७, ९ अशी मतदारसंख्या झाल्याने सोसायटी निवडणुका घोळात सापडणार आह ...
श्री. नेमिनाथ जैन कला व वाणिज्य महाविद्यालय येथे स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अंगीकार योजना व लोकशाही पंधरवडा अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. ...
महाराष्टÑातील लोकगीते व त्यावर सादर करण्यात आलेले नृत्य यामुळे रसिकांचे चांगलेच रंजन झाले. लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगावी बी. आर. चव्हाण निर्मित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्रा ...
श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संगीता आर. बाफना यांनी दिली. यावर्षीही क्रीडामहोत्सव व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ...