डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष संगणक अभियांत्रिकी शाखेच्या साक्षी राऊत व प्रगती मोरे या विद्यार्थिनींनी ‘मेच्स्टर्म २०२०’ या तांत्रिक शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्र मांक मिळविला. ...
पेठ -तालुक्यातील उत्तरेकडील जवळपास १५ ते २० गावातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पेठ आगाराने जाहुले पर्यंत बस सुरू केल्याने शेकडो विद्यार्थ्यांची सोय झाल्याने परिसरात समाधान व्यकत करण्यात येत आहे. ...
शिशुविहार बालक मंदिर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी युवा विहार शैक्षणिक कला, क्रिडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. ...
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या ...
वाढती महागाई, बेताची आर्थिक परिस्थिती, मजुरीवर उदनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना लग्नकार्याचा आर्थिक भार पडू नये यासाठी आदिवासी भागात आता सामुदायिक विवाह सोहळे पार पडू लागले आहे. ...