जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. ...
नागरिकत्व कायद्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नाचा फटका जिल्ह्णातील निवडणूक शाखेलाही बसत आहे. सध्या मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याने घरोघरी जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांना कागदपत्रे दाखविली जात नसल्याने मालेगाव मध्य सारख्या मतदारसंघातून अद्यापही ...
कळवणकरांचे आराध्य दैवत विठोबा महाराज यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्याचा निर्धार कळवणकरांनी केला आहे. यंदा यात्रा स्थळावर पोलिसांची नजर असून, परिसरात ठिकठिकाणी हॅलोजन एलईडी बसवून परिसर प्रकाशझोतात राहणार आहे. यात्रेचे नियोजन व तयारी ...
नाशिक : वीजपुरवठा आणि पायाभूत सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाºयांची स्वतंत्रपणे बैठक घेतली असता महावितरणने कृषी क्षेत्राकडून वीजबिलांची वसुली होत नसल्याने सुमारे २२०० कोटींची थकबाकी असल ...
येवला : भाऊबंदकीच्या वादात अडलेला देवळाणे-गवंडगाव अशा दोन स्वतंत्र गावांना जोडणारा रस्ता अखेर मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयात वाद असतांना त्या वादाच्या गटातील रस्ता सोडून गट नंबर ९ लगत गट ...
येवला : पिंपळगाव जलाल शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्या नंतर प्रसंगावधान राखत तेथील काहींनी कुत्र्यांना हकलून देत हरणाचा बचाव केला व त्याला जीवदान दिले. ...
पिंपळगाव बसवंत : द्राक्षाची पंढरी समजली जाणार्या निफाड तालुक्यातील द्राक्षांचा गोडवा वाढला असून द्राक्ष विक्र ी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.त्यामुळे या द्राक्ष हंगामामध्ये कमिशन एजंट गिरी करणार्या दलालांचा देखील मोठा सुळसुळाट झाला आहे. ...
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. ...