पाटोदा :- फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरु होतो मात्र यंदा गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालखंडात कांदा पिकाला उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्गाला चांगला फायदा झाल्यामुळे शेतकर्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला असून कांदा लागवडीला ...
सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावर वावीजवळील मिरगाव फाटा येथे खासगी आराम बस, हायवा डंपर व ह्युंडाई क्रेटा यांच्यात तिहेरी अपघात होऊन २५ जण जखमी झाले. दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात तीन जण गंभीर जखमी असून, त्यांना अधिक उपचार ...
कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचविण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा वापर करावा, असा सल्ला सरदवाडी येथील कृषी सहायक नागरे यांनी दिला. ...
पिंपळे येथील श्री गोपाल शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेच्या श्री गोपाल विद्यालयात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. टी. के. सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ...
राज्यातील ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य आदिवासी विकास सहकारी संस्था संघर्ष समिती व प्रहारच्या शिष्टमंडळाला दिले. ...
वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व रूढी जपणाऱ्या देशभरातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता व सामतदादा यात्रोत्सवास शनिवारपासून (दि. ८) प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत् ...