लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऊर्जा राज्यमंत्र्यांकडून एकलहरे प्रकल्पाची पाहणी - Marathi News | Monitoring of the Ekalahare Project by the Minister of State for Energy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऊर्जा राज्यमंत्र्यांकडून एकलहरे प्रकल्पाची पाहणी

यावेळी तनपुरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेत सकारात्मक संकेत दिल्याचे सांगण्यात आले. ...

नाशिक-सिडकोत शिवजयंतीची एकच मिरवणूक - Marathi News | The only procession of Shiv Jayanti is at Cidco | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-सिडकोत शिवजयंतीची एकच मिरवणूक

सिडकोत शिवजयंती साजरी करण्यावरून दोन समिती जाहिर झाल्या होत्या, एका समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर दुसऱ्या समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम यांची निवड जाहिर करण्यात आली त्यामुळे सिडकोत शिवजयंती निमित्त दोन अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर कार्यकत्यांमध्ये स ...

नाशिक बाजार समितीचे आर्थिक अधिकार सकाळेंकडे - Marathi News | Financial rights of Nashik Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक बाजार समितीचे आर्थिक अधिकार सकाळेंकडे

नाशिक बाजार समितीत सभापती शिवाजी चुंभळे विरुद्ध संचालक अशी लढाई सुरू आहे. त्यातूनच चुंभळे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध दहा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करून त्यांच्याकडून आर्थिक व धोरणात्मक अधिकार काढून ते संचालक संपतराव सकाळे यांना ...

ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना आला वेग - Marathi News | As soon as the Gram Panchayat election reservation was announced, the political movements started gaining momentum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना आला वेग

ब्राह्मणगाव : येथे विशेष ग्रामसभा संपन्न होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ...

महिला सबलीकरण व कायदा साक्षरता विषयावर वाघ महाविद्यालयात कार्यशाळा - Marathi News | Workshop on Tiger College on Women's Empowerment and Law Literacy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला सबलीकरण व कायदा साक्षरता विषयावर वाघ महाविद्यालयात कार्यशाळा

चांदोरी : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाघ महाविद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

नाशिकमध्य रोडरोमियोंना मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप - Marathi News | Road activists in Nashik give silence to MNS activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्य रोडरोमियोंना मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

नाशिक : मुली आणि महिलांची सुरक्षा ऐरणीवर आल्यानंतरही शहरात अनेक शाळांच्या भोवती टपोरी मुले मुलींना त्रास देत असतात. अशाच तक्रारींची दखल घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. ११) सारडा शाळेजवळ उभे राहून तेथील रोडरोमियोंना चोप दिला. ...

पंचवटी पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of woman who burnt petrol in front of Panchavati police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

आलेल्या नैराश्यापोटी रागाच्या भरात तिच्या आई हरजिंदरकौर यांनी त्यांच्या अ‍ॅक्टिवा दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेत आत्महत्त्या करण्याच्या प्रयत्न केला ...

खंडेराव महाराज यात्रेस प्रारंभ - Marathi News |  Khanderao Maharaj started the journey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडेराव महाराज यात्रेस प्रारंभ

पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या तालुक्यातील मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. ...

नाशिकमध्ये नगरसेवकच घंटागाडी सुरू करण्याच्या तयारीत - Marathi News | In Nashik, corporators are ready to start ringing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नगरसेवकच घंटागाडी सुरू करण्याच्या तयारीत

नाशिक : महापालिकेने घंटागाडीचा ठेका रद्द केला आणि ज्या दुस-या ठेकेदाराला अतिरिक्त काम दिले तेही करीत नाही. त्यामुळे सिडको पाठोपाठ पंचवटीतही घंटागाडीचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक ३ मध्ये अशीच परिस्थिती अ ...