लोहोणेर : येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दि. १८ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या बारावी परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांसह विभागातून सुमारे एक लाख ६६ हजार ४७८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे. ...
आर्टिलरी सेंटराच्या वतीने परिघात शंभर मीटर क्षेत्रानंतरच्या बांधकामांबाबत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी लष्कराचे अधिकारी संरक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविणार असून, त्यामुळे तळमजला अधिक तीन मजले उभे करताना पंधरा मीटरपेक्षा अधिक ...
‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा जोरदार घोषणा देत आणि केंद्र सरकारचा निषेध करीत भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले आणि विविध मागण्या ...
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या लाड सुवर्णकार समाजातील व्यक्तींना श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेतर्फे गौरविण्यात आले. ...
नर्मदा नदीचे दर्शन झाल्यास एकप्रकारचे बळ प्राप्त होते. नर्मदेच्या तीरावर साधना केल्याने सत्संग प्राप्त होऊन मन व चित्त शांत होते. असे शुद्ध आणि शांत मन आनंदाचे कारण ठरून संत तुकाराम महाराज यांच्या ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संदेशाप्रम ...
शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना सुरूच आहे. वडाळागाव, सिडको, म्हसरूळ, उपनगर भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून पोबारा केला. ...
वनपरिक्षेत्रातील गंगाम्हाळुंगी परिमंडळांतर्गत येणाऱ्या गणेशगाव त्र्यंबक येथून दरी-मातोरीकडे शेतावर जाणाºया दुचाकीस्वार युवकाला बिबट्याने मंगळवारी (दि.११) पहाटे ५ वाजेच्या सुमारास किरकोळ जखमी केल्याची घटना घडली. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केल्याने मंगळवारी (दि.११) नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, आता लक्ष्य नाशिक महापालिका असा निर्धार व्यक्त केला आहे. पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ अशा प्रकारच्या घोषणादेखील याव ...
महापालिकेच्या विविध विभागात काम करणाºया आणि कामाच्या अनुषंगाने गणवेश असणाºया कर्मचाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करून त्यांना दुप्पट भत्ता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. येत्या १८ फेबु्रवारीस महासभा होणार असून, त्यात यासंदर्भात निर ...