म. गांधी विद्यामंदिर संचलित मसगा महाविद्यालयात आयोजित लोकनेते व्यंकटराव हिरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे १७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ...
पिंपळगाव बसवंत : कॅफेच्या नावाखाली महाविद्यालयीन युवक-युवतींकडून पैसे घेऊन त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी सुविधा पुरविणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरातील काही ... ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात नवीन लाल कांदा काढणीला मागील आठ ते दहा दिवसांपासून प्रतवारी नुसार पध्दतीने काढणीला सुरु वात झाली आहे. ...
नांदगांव : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा न करता शेतकºयांना रोख स्वरूपात देण्यात यावे याबाबत बुधवारी (दि.१२) आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नांदगांव तालुक्याच्या वतीनेशहरातील बँकांना निवेदन देण्यात आले. ...
ब्राह्मणगाव : येथील कसाडपाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इनरव्हील क्लब मिडटाउन सटाणातर्फे शालेय विद्यार्थ्यांना बुटांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहिरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून के.एन. अहिरे, यशवंत अहिरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक् ...
लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी लाल कांदा आवक कमी झाल्याने २२०० रूपयांपर्यंत भाव मिळाला. बुधवारी सकाळी ७३७ वाहनातील कांदा लिलाव झाले. त्यामुळे दर किमान ८०० ते २२०० रूपये तर सरासरी १९०० रूपयांपर्यंत होते. मंगळवारच्या २३०० रूपयांच्या तुलेनत आज १०० ...
पेठ -सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यासाठी एल्गार पुकारला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्विकारला आहे. ...