पंचाळे येथील सूर्यभान गडाख प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एल. जी. इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने फिरती विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमांतर्गत कार्यशाळा पार पडली. ...
इगतपुरी तालुक्यातील पूर्वभागात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर आलेल्या विविध रोगांनी परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र आठवड्यापासून थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला ...
सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यांसाठी एल्गार पुकारला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. ...
प्रसाद योजनेच्या कामांची पाहणी पुरातत्त्व विभागाच्या विभागीय संचालक मालिनी भट्टाचार्य यांनी केली. सुमारे २५ कोटींची कामे सुरू असून, ही सर्व कामे नगर परिषदेशी संबंधित असल्याने त्यावर पालिकेचे नियंत्रण असावे, अशी मागणी शिष्टमंडळाने भट्टाचार्य यांच्याकड ...
नाशिक : मूल्यवर्धन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणापलीकडचे आयुष्य शिकवायचे आहे. जे भविष्यात स्वत:च्या सद्सदविवेक बुद्धीने समाजात वागतील, वावरतील अशी ... ...
अशोकामार्गावरील मेडिकलमधून औषधे घेऊन रुग्णालयाकडे पायी जाणाऱ्या परजिल्ह्यातील पाहुण्या आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मंगळवारी (दि.११) रात्री दहा वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात ...
लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याची आवक कमी झाल्याने २२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. ७३७ वाहनांतील कांद्याचे लिलाव झाले. त्यामुळे दर किमान ८०० ते २२०० रुपये, तर सरासरी १९०० रुपयांपर्यंत होते. मंगळवारच्या २३०० रुपयांच्या तुलनेत बुधवारी १०० ...
समाजात विकृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून, अशा नराधमांना फाशीची शिक्षादेखील कमीच आहे. आता जसास तसे उत्तर देण्याची वेळ आली असून, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जाळण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला. ...