नाशिकसह राज्यात सुमारे 2 लाख सभासद असलेल्या नाशिक मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेवरील प्रशासक काळात लादलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे हटविले आहेत. ...
कोळगावसह खेडलेझुंगे ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण महसूल विभागातर्फेजाहीर करण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत दिला जाणारा जगन्नाथ राठी पुरस्कार तालुक्यातील उंबरठाण महाविद्यालयास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. ...
शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती विनायक तांबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
कृष्ण भगवानला भक्त पुंडलिकासाठी पंढरपुरात यावे लागले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे अनेकवेळा देवदेवतांनी अवतार घेतला आहे. परमेश्वर आपल्यालाही भेटेल, पण त्यासाठी आपणही आई-वडिलांची पुंडलिकासारखी सेवा केली पाहिजे, असा हितोपदेश युवा कीर्तनकार योगे ...
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने येवल्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला ऐतिहासिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी उत्सव समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी सुभाष पहिलवान पाटोळे होते. ...
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे नाशिकसह मोठ्या महानगरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीच्या मांसामध्ये चीनमधील कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहेत. या अपप्रचाराला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसला तर ...
सरकारने हिंगणघाट घटनेतील नराधमावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्र सेवा दलातर्फेअपर जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांनी निवेदन स्वीकारले. ...