श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीम द स्पार्टन्सने नाशिक पाठोपाठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अॅटो रेसिंग चॅम्पियनशिप - ०४ या राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्य ...
आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत न मिळाल्याने हतबल झालेल्या धनेर, ता. नांदगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. ...
सरपंच सेवा महासंघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यस्तरीय शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
नगरपंचायतीच्या आदिवासी गरीब, बेघर वस्तीतील रस्त्याच्या व भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी जागा मालकीच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी नाकारल्याने येथील नागरिकांत नाराजीचे वातावरण पसरले आहे. सदर बेघर वस्तीत रस्ते व भूमिगत गटार योजनेस म ...
दिवसेंदिवस कांद्याच्या ढासळत्या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी शासनाने कांदा निर्यादबंदी तत्काळ उठविण्याची मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
नाशिक तालुक्यातील जातेगाव येथे महाराष्टÑ केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हभप गतीर महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. ...
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तथा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेले मोठेबाबा यांच्या यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१४) प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली असून, विविध कार्य ...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या द्वितीय महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा २०१९-२० चे गुरुवारी (दि.१३) दिमाखात उद्घाटन झाले. ...
लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचेही नमुद केल्याचे आढळून आल्याने हा विरोधाभास असलेला दावा ग्राहकांची फसवणूकीला पुरक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रूपयांचा मोठा साठा जप्त केला ...