दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यासाठी आले असता, त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झालेल्या शिवभोजन उपक्रमास भेट देतील, अशी अटकळ बांधण्यात आली होती ...
महाराष्टÑ व गोवा बार कॉन्सिलच्यावतीने नाशिाक येथे दोन दिवशी राज्यस्तरीय वकील परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन देशाचे सरन्यायाधिश शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले तर समारोपाला शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. ...
दिल्ली हार्ट मार्केटच्या धर्तीवर नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथे कलाग्राम उभारण्यात येत आहे. कलाग्रामचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल ...
घोटी : येथे किरकोळ कारणावरून एका २० वर्षीय युवकाचा चार ते पाच जणांनी घोटी येथे सुरु असलेल्या डांगी प्रदर्शनात खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मात्र चारच तासात घोटी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात देखील घेतले आहे. ...
वरखेडा : दिडोरी तालुक्यातील चौसाळे येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिला वैद्यकीय उपचारासाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. ...
सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात घोडेवाडी-चंद्रपूर शिवारात विहिरीत आढळलेला बिबट्याचा मृतदेह शुक्र वारी (दि.१४) सकाळी विहिरीबाहेर काढण्यात आला. या मादी बिबट्यावर माळेगाव येथील वन उद्यानात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
नाशिक : आजही अनेक ब्रिटिशकालीन कायदे राबविले जात आहेत. आधुनिकतेकडे जात असताना कालबाह्य ठरणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यांचे सिंहावलोकन ... ...
पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश म्हणून ओळख असलेल्या पेठ तालुक्याला दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईचे वेध लागत असून सद्याच्या पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने आदिवासी भागात अनेक गावांसाठी एकत्रित नळपाणी पुरवठा योजना मंजूर क ...
लोकमत न्यूज नेटवर्क लासलगाव : लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ बी टी सायिडंग या ठिकाणी रेल्वेची खळी वाहतूक करणार्या मालगाडीचे पाच डबे घसरले असल्याची घटना घडली. परंतु त्याचा मध्य रेल्वेच्या सेवेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याने त्याचा प्रवाशांना फारसा फटका बसल ...
सुरगाणा : येथील संस्थान काळातील महादेव मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून मंदिरात भव्य शिविलंग तसेच, पार्वती, गणपती, खंडेराव व नंदी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व शिखर कलश प्रतिस्थापना उत्सवात करण्यात आली. ...