सटाणा पालिकेकडून लवकरच शहरात अद्ययावत क्रीडा संकुल साकार होणार आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी शाळा, महाविद्यालयांच्या क्रीडाशिक्षकांची बैठक घेऊन संभाव्य क्रीडा संकुलाच्या आराखड्याबाबत विचारविनिमय केला. ...
नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही ...
बागलाण तालुक्यातील सुमारे ४१ हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा व रब्बी हंगामातील पिकांच्या विम्याच्या मुदती संपूनदेखील रक्कम अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेल्या नाहीत. येत्या १५ दिवसांत खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी, अशी मागणी निवेदनाद् ...
तुमचे पेटीएम अॅपचे केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे सांगून फोनवर एक लिंक पाठविण्यात आली. लिंक ओपन केल्यानंतर आलेला ओटीपी अज्ञात व्यक्तीस दिल्यानंतर खात्यातील एक लाख २३ हजार ८०० रुपये गायब झाल्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रमेश दत्तात्रय ...
ओझर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम आगामी काळात अजूनच आकर्षक होणार असून, आश्रम परिसराच्या विविधांगी विकासासाठी जनशांती धामाचे ‘महाद्वार’ भाविकांना दर्शनासाठी दीड महिना बंद करण्यात आले होते. त्यादृष्टीने का ...
डॉक्टरांना परस्पर बेकायदेशीरपणे कमी भावात होलसेल विक्रेते औषध पुरवठा करीत असल्याने संतप्त झालेल्या मेडिकलचालकांच्या रिटेल केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दुश्यंत भामरे यांची भेट घेत होलसेल विक्रेत्य ...
अग्निसुरक्षा साधने नसल्याने शहरातील सुमारे पन्नास खासगी क्लासेसवर कारवाईचे गंडांतर आले आहे. अशा क्लासेसचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्य ...
लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी (दि. १५) घडलेल्या महिला जळीत प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयानेही घेतले असून, सदर घटना सार्वजनिक ठिकाणी घडलेली असल्याने मुख्य संशयित आरोपीवर गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३२६ लावतानाच सखोल तपास करण्याचे ...