मालेगाव शहरातील वर्दळीचा व शाळा-महाविद्यालयाकडे जाणाऱ्या किदवाई रस्त्यावरील भंगार बाजारासह २२५ अतिक्रमण हटविल्याने रस्त्याने सोमवारी मोकळा श्वास घेतला होता. ...
नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळ्यापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, नवजीवन हॉस्पिटल ते द्वारका बिल्ंिडगपर्यंतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजनगर भागातील प्रभागात डुक्कर व कुत्र्यांचा वाढलेला त्रास कमी करण आदी विविध मागण्यांसाठी येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे ...
राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील पिंपळदर गावाजवळील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे मुश्किल झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने गटारींची स्वच्छता करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे. ...
खानगाव ते ब्राह्मणवाडे या नऊ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी गोदाकाठच्या नागरिकांनी केली आहे. ...
शिवजयंती सण म्हणून साजरी करण्याचे आवाहन करीत आईवडिलांची सेवा केली तर प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत शिवव्याख्याते तथा शिवनिश्चल सेवाभावी संस्थेचे व्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले. ...
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील घोरपडे मळ्यालगत असलेल्या झापवस्तीमधील झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटातील घटनास्थळाची तहसीलदारांनी पाहणी केली. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व दुरुस्तीसाठी असलेली निधीची वानवा पाहता, लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेचे सुमारे साडेसहाशे किलोमीटर लांबीचे रस्ते सार्व ...
इंधन कंपन्यांकडून इंधन चोरीला आळा बसविण्याबाबत वेळोवेळी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरीही इंधन चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर टॅँकरला हायटेक इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम लॉक बसविण्याचा निर्णय भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी प्रकल्पातील प्रश ...
आजचा युवक हा उद्याच्या प्रगतिशील भारताचा शिल्पकार असून, या युवकांनाच भरकटवण्याचे काम केले जात आहे. यामधून भावी पिढी दिशाहीन होणार असल्याने शिक्षक व पालकांनी सजग राहून दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन कवी प्रशांत मोरे यांनी केले. ...