क्षत्रिय कुलावतंस... राजाधिराज, श्रीमंतयोगी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा गगनभेदी घोषणा, ढोल-ताशांचा निनाद, आकाशात उंचावणारे भगवे ध्वज आणि अबालवृद्धांनी धरलेला ठेका अशा उत्साहात शिवजयंतीची मिरवणूक पार पडली. रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता झाली ...
महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या आगारांमधून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस चालविण्यात येणार आहेत. ...
नाशिक : महाशिवरात्र यात्रेला त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंळाकडून गुरुवार (दि.२०)पासूनच जादा बसेस ... ...
८४ हॉटेल्स, लॉज तपासण्यात येऊन मुंबई पोलीस कायद्यानुसार २३ कारवाया यावेळी करण्यात आल्या. पोलिसांना विविध गुन्ह्यांत फरार असलेले ११ संशयित हवे असून त्यापैकी एकही संशयित हाती लागला नाही ...
नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने अवघी नाशिक नगरी दुमदुमली आहे. ढोल ताशांच्या गजरात नाशिक शहरातील मुख्य सार्वजनिक मिरवणूकीसह उपनगरांमध्येही मिरवणूकांना सर्वात जल्लोषात मिरवणूका सुरू आहेत. ...
नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबद्दल नगरसेवकांमध्ये रोष कायम आहे. त्यातच कंपनीने येत्या १ फेबु्रवारीपासून शहरात स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे मंगळवारी (दि.१९) झालेल्या सभेत संताप व्यक्त करण्यात आला. कॉँग्रेसच् ...
नाशिक : निसर्ग संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने गुरुवारपासून (दि. २०) पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन यंदाची फुलराणी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर् ...
भगूर : येथील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, शासकीय कार्यालये तसेच शाळांच्यावतीने विविध कार्यक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ... ...
नाशिक : कलानगर चौकातून सराफनगरकडे पायी आपल्या पतीसोबत जात असलेल्या एका ६०वर्षीय वृध्देच्या गळ्यातील १०ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून ... ...