नाशिक-कल्याण दरम्यान घाटांमध्ये मेमू लोकल रेल्वेची चाचणी घेण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाने लखनऊ येथील रिसर्च डिझाइन अॅन्ड स्टॅन्डर्ड आर्गनायझेशन विभागाला दिले आहेत. ...
महाविद्यालयीन शिक्षण घेताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आपल्यातील कमतरता शोधून करिअर करून जीवनाची वाटचाल यशस्वी करा, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखिका प्रा. प्रतिभा विश्वास यांनी केले. ...
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्टार आॅफ दि इयरमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ...
माजी प्रेस कामगार एल.ए. ब्रदर व रिचर्ड सोनवणे यांनी काढलेल्या चित्रांच्या डॉट वर्क व अनोखे चित्र यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ...
नाशिकरोड येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी पुतळा येथे ध्वनिक्षेपकाने आवाजाची पातळी ओलांडल्याने समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्र ...
जीर्ण आणि गंजलेले पोल हटवून त्यासाठी नवीन पोल लावण्याच्या दहा कोटींच्या निविदा काढताना नगरसेवकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवणे विद्युत विभागाला महागात पडले. मंगळवारी (दि.१७) महासभेत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अगोदरची निविदा रद्द करून पुन्हा नव्या ...
पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादात अनेकदा गुन्हेगारांना रान मोकळे मिळत होते किंवा गुन्हे घडल्यानंतर नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्यांची मदत घ्यावी, असा संभ्रमदेखील निर्माण होत होता. कारण कुठल्या पोलीस ठाण्यांची हद्द कोठे? हा प्रश्न नागरिकांना सतावत होता. ...
गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी विभागात घंटागाडीचे तीन तेरा वाजल्याने जागोजागी कचºयाचे ढिगारे साचून आहेत. प्रभागात दैनंदिन घंटागाडी येत नसल्याने शेकडो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासन दखल घेत नाही, असा आरोप लोकप्रतिनिधींनी के ...
अत्यंत रहदारीच्या असलेल्या बिटको चौकाच्या चहूबाजूला पदपथमुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. बिटको चौकाच्या चहूबाजूला व्यावसायिक संकुल आहेत. ...