दावचवाडी येथे न्यायमूर्ती रानडे विद्या प्रसारक मंडळ संचलित योगेश्वर विद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. दावचवाडी येथील शिवरुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
दिवसेंदिवस लाल कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे उत्पादक चिंतित आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने बाजार समितीतील आवक वाढली असून, मागणीच्या प्रमाणात व्यवहारावर बंधने आल्याने दरावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ...
नांदगाव येथील रेल्वे स्टेशनवर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल लवकरच इतिहास जमा होणार असून, त्यापासून काही अंतरावर नवीन अधिक क्षमतेचा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
सिन्नर : युवा मित्र व टाटा वॉटर मिशनच्यावतीने महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी मिठसागरे येथील पी. बी कथले हायस्कूल आणि दोडी बुद्रुक येथील श्री ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मासिक पाळी मुलगी वयात येतांना फक्त शरीराचा आकारच बदलत नाही तर शरीराच्या आतह ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर आजवर देवीदास पिंगळे यांचेच वर्चस्व कायम राहिले. सभापतीपदावर कोणीही असो परंतु त्याचा कंट्रोल आपल्याकडे कायम ठेवण्यात पिंगळे यशस्वी झाले असले तरी, पिंगळे यांचे वर्चस्वाला शह देण्याची तयारी ...