मालेगाव तालुक्यातील सावतावाडी, वडनेर, खाकुर्डी या मोसम नदीकाठच्या तीनही ग्रामपंचायतींनी अवैध वाळूू उपशाबाबत ठराव संमत करून महसूल प्रशासनाला सादर केले आहे. ...
कोणताच खेळाडू हा मेहनतीशिवाय आणि पाठिंबा असल्याशिवाय ध्येय गाठू शकत नाही खरे यश हे मनाला आनंद देते. खेड्यापाड्यातून खेळाडू यांना मदत व सहकार्य मिळाले तर नक्कीच खेळाडू त्या पाठिंब्यावर आपलं विश्व निर्माण करू शकतात. दानशूरांनी यापुढे सामाजिक बांधिलकी म ...
सिन्नर : येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री गोंदेश्वर महाराज मुखवटा पालखी नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. मिरवणुकीत शंकर पार्वती, अर्ध नारीनटेश्वर, रावण, ... ...
प्रवीण दोशी । वणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात आलेल्या घटीमुळे दर गगनाला भिडण्याच्या व्यापाऱ्यांच्या संकेताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेले ... ...
हातरु ंडी येथील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने कला, क्र ीडा, सांस्कृतिक उपक्र मासह गुणवत्ता विकासात उत्तम कामगिरी केल्याने या शाळेला प्रथम क्र मांकाचा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रयास फाउण्डेशनच्या वतीने आदिवासी भागात ...
गोदावरी नदीपात्रास लागलेले पाणवेलीचे ग्रहण काही करता सरत नसल्याने स्थानिक नागरिक ‘राम तेरी गोदा मैली’ असे बोलून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पाण्याचा प्रवाह संथ होताच पाण्यावर हिरव्या रंगाचे शेवाळ तयार होऊन पाणवेली येण्यास सुरुवात झाली आहे. ...