डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली ...
मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या दहावा मैल येथे पुढे जाणार्या मालट्रकने स्पिड ब्रेकरवर अचानक ब्रेक मारून वेग कमी केल्याने मागे येत असलेली ट्रॅव्हल बस त्या मालट्रकवर धडकून झालेल्या अपघातात दोन प्रवासी गंभीर तर पाच जण किरकोंळ जखमी झाले. ...
मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिकखांब शिवारात घोटीमार्गे नाशिकला जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी, तर दुसºयास किरकोळ दुखापत झाली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ...
उन्हामुळे परिसरात चटके बसू लागले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहण्याआधीच शासनाने पर्यायी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना पाणी टिकून आहे. त्यामुळे चाºयाची फारशी टंचाई सध् ...
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथेमहाशिवरात्रीनिमित्तकिर्तनकारांनीशिवचरित्रसांगितले.शिवजयंतीलासुरूझालेल्यायामहोत्सवाचासमरोपमहाशिवरात्रीच्यादिवशीकरण्यातआला. चार दिवसांपासुन सुरु असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहिर तसेच संत महंत व नाम ...
नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्ते, नाले, ग्रामपंचायतीचे प्रांगण आदी ठिकाणी स्वच्छता करु न स्वच्छता अभियान राबवले. ...
जायखेडा जायखेडा येथील मविप्र संचिलत जनता इंग्लिश स्कूल विद्यालयात शिवजयंतीनिमित्त विविधवेशभूषा स्पर्धा संपन्नझाली. मुख्याध्यापिका व्ही. बी. बच्छाव ,पर्यवेक्षक एस. डी. काकुळते यांनी प्रतिमपूजन केले. ...