अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळ व आशीर्वाद प्रतिष्ठान यांच्या वतीने विश्रामगडावर दुर्गपूजन करण्यात आले. शिवाजी ट्रेल या संस्थेतर्फेगेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर दुर्गपूजन करण्यात येते. २५ वर्षांपूर्वी पु ...
सावतावाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधन धोक्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. ...
नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. पालखी मिरवणूक यात्रोत्सवाचे खास आकर्षण ठरते. ...
येवला तालुक्यातील पूर्वभागात फेब्रुवारी महिना अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने शेतकरी सध्या पाणी बचतीचा अवलंब करीत आहेत. राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने पाणी राजापूरकरांसाठी एक समस्या आहे. ...
दाभाडी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, आजाराचा प्रादुर्भाव यामुळे अनेक वर्षांपासून परिसराची डाळिंब उत्पादक म्हणून असलेली ख्याती ... ...
मेसनखेडे खुर्द दत्ताचे शिंगवे येथील उपसरपंचपदी अर्चना विष्णू थोरात यांची निवड झाली. अलका थोरात यांनी रोटेशन पध्दतीने राजीनामा दिल्याने सरपंच भाग्यश्री ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडीप्रसंगी अर्चना थोरात यांच्या अर्जास सुचक म्हणून कल्पना ग ...
मालेगाव येथील माहेर असलेल्या विवाहिता लीना परदेशी हिचा टाकेद येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांची चौकशी करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज सायंकाळी संतप्त महिलांसह नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला. ...