निफाड : तालुक्यातील दिंडोरी तासचे उपसरपंच संदीप तासकर यांनी आपल्या मातोश्री कै. कलावती लक्ष्मणराव तासकर यांच्या वर्षश्राद्धासाठी होणारा खर्च टाळून दिंडोरी तास जिल्हा परिषद शाळेसह गावातील इतर संस्थांना असे एकूण एक लाख एकवीस हजार रूपयांची मदत करून समाज ...
नाशिक : सेवानिवृत्तीनंतरही शासकीय निवासस्थानात राहणाºया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही निवासस्थान खाली न करणाºया सेवानिवृत्तांना सार्वजनिक बांधकाम विभागाने दणका दिला आहे. अनधिकृतपणे शासकीय निवासस्थान बळकावणाºया सदनिकांचा पाणी आणि वीजप ...
नाशिक : आयुष्यभर उपेक्षिताचे जीवन जगणाºया ‘त्याही’ माणूस आहेत, ’त्यांना’ही मन, भावना आहेत. नेहमीच नाकारणाºया सुशिक्षित समाजाने आपल्याशी सन्मानाचे किमान चार शब्द बोलावेत, एवढीच त्यांची माफक अपेक्षा! यासाठी त्यांनी बुधवारी (दि.४) परशुराम सायखेडकर नाट्य ...
नाशिकरोड : देवळालीगाव श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेत दोघा महिलांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी (दि.५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने भाजप आणि सेनेचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. किमान संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपने नाराज सदस्यांची समजूत काढल ...
नाशिक : अत्यंत सुमधुर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या हृदयात आदरभाव असलेल्या प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे ‘रिश्तो मे मधुरता’ या विषयावरील व्याख्यानासाठीची तयारी बुधवारीच पूर्ण करण्यात आली. गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर गुरुवारी ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे. ...