कळवण - करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये दि.३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...
नाशिक : पदे नसताना शाळा, महाविद्यालयांना शिक्षकांची पदे मंजूर करणे, त्याचबरोबर या शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी आवश्यक असलेले शालार्थ आयडी देताना मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्याच्या कारणावरून राज्याचे शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शि ...
वणी : खेडगाव रस्त्यावरील तिसगाव धरणात युवकाचा मृतदेह सापडला आहे. तुषार अशोक बागुल असे त्याचे नाव आहे. तिसगाव येथील रहिवासी तुषार बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नव्हता. अखेर तिसगाव धरणाच्या गेटलगत त ...
सिन्नर : पोलिसांच्या पथकाने पाच संशयित चोरट्यांकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयित चोरट्यांकडून त्यांनी लपवून ठेवलेल्या व बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितांनी सोनसाखळी चोरणे, दरोडा, किरकोळ चोऱ्या ...
नायगाव : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे नायगाव खोºयातील युवकांना गावातच मासेमारीचा रोजगार उपलब्ध झाला आहे. मार्चपर्यंत बंधारे पाण्याने भरलेले असल्यामुळे शेतीबरोबरच मच्छीमारीचा व्यवसाय तेजीत असल्यामुळे नायगावकरांसाठी आर्थिक शुभवर्तमान मानले जात आहे ...