सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे ग्रामपंचायत व पोस्ट विभागाच्यावतीने सुकन्या योजनेसह विविध प्रकारच्या योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देण्यात आला. यावेळी पोस्ट विभागाचे प्रवर अधीक्षक आर. डी. तायडे, सहाय्यक अधीक्षक संदीप पाटील, वरीष्ठ व्यवस्थापक राजे ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागदापासून पिशव्या बनवत प्लॅस्टीक वापरु नका असा संदेश दिला व यापुढे कुणीही प्लॅस्टीक वापरणार नाही अशी शपथ घेत शाळा प्लॅस्टीकमुक्त केली. ...
सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातल्या वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोज ...
सिन्नर : जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात १०१ कर्तृत्वान महिलांचा गौरव करण्यात आला. तर विद्यालयात प्राजक्ता शिंदे हिला एक दिवसाची मुख्याध्यापिका बनवून महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहचविण्याचा उप ...
निर्भया मॅरेथॉनच्या निमित्ताने नाशिकच्या रस्त्यावर धावलेल्या हजारो धावपटूंना रिंकूसह, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या उपस्थितीने उत्साहाला उधाण आले होते. ...
भाभानगर परिसरात दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या समोरील बाजूस असलेल्या जॉगिंग ट्रॅक शेजारील पाण्याच्या टाकीजवळ दोन चोरट्यांनी गस्तीपथकातील दोन पोलीस कर्मचाºयांवर दगडफेक करून हल्ला केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...
नाशकात महापौरां-पाठोपाठ स्थायी समिती सभापतीही बिनविरोध निवडले गेल्याचे पाहता, महापालिकेत विरोधी पक्ष उरलाय की नाही, अशीच शंका घेता यावी. यात होणाºया सहयोगाच्या राजकारणामुळे शिवसेनेत अंतर्गत खदखद वाढल्याने पक्ष पदाधिकारी अयोध्येतील ‘रामायण’ आटोपून आल् ...
पाटोदा : राज्याच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बदल करून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
खर्डे : परिसरातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कांचने गावात (कांचनेबारी) रविवारी रात्री दोन बिबटे दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण े आहे . वन विभागाने याची दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा बसवावा, अशी मागणी कांचनेसह ,कणकापूर , शेरी , खर्डे ...