चांदवड : भोवतालच्या विषमता व असहिष्णुतेबद्दल आपण नेहमीच बोलत असतो, मात्र थोडे अंतर्मुख होण्याचीही गरज आहे. कारण मराठी साहित्यविश्वात स्रिया अजूनही परिघावरच असल्याचे परखड मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले. ...
सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन क ...
नांदगाव : वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरला मिळणाऱ्या मानाचा हेवा सामान्यांना वाटत असतो, मात्र प्रत्यक्षात जीवन मरणाच्या रेषेवर पोहोचलेला रुग्ण समोर आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी डॉक्टरला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते याचे उदाहरण येथील ग्रामीण रु ग्णा ...
सिन्नर : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; अटकेची मागणी सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर ओम्नी कारमधून आलेल्या प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाची सिन्नर आगराची बस थांबवून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...
नाशिकरोड : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून कोकेन नावाचा अमली पदार्थ शहरात विक्रीसाठी आलेल्या एकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याकडून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. त्याचबरोबर कोकेन खरेदी करू पाहणाऱ्या नाशकातील दोघ ...
कळवण : मानूर येथील येस बँकेच्या शाखेत खडखडाट झाला असून, तालुक्यातील खातेदारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शाखेत रोकड उपलब्ध झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उडवाउडवीची उत्तरे बँक कर्मचारी देत असल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला आहे. ...
येवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाºया २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवार ...
नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सुधारणांवर भर देण्यात आल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी १५८३.८७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. थेट तरतूदच करण्यात आल्याने जिल्ह्यातील १३७ रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे ...
त्र्यंबकेश्वर : यंदा होळी तथा शिमगा सणावर महागाईचा परिणाम दिसून येत आहे. होळी सणात हारकडी वगैरे साखरेच्या पाकात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याशिवाय होळी सण साजरा करण्यासाठी करण्यात येणाºया गोडधोड पदार्थांसाठी लागणाºया वस्तूंच्या किमतीत वा ...
सिन्नर : सोसायटी आॅफ आॅटोमोटिव इंजिनिअर च्यावतीने अमेरिका येथील एॅरिझोना येथे आयोजित केलेल्या बाहा एस ए इंटरनॅशनल स्पर्धेसाठी आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील पृथ्वीराज नितीन शि ...