नाशिक- महापालिकेच्या वतीन बस सेवा सुरू करण्यासाठी मागविण्यात आलेल्या बस या बीएस ६ च्या न घेता बीएस ४ या श्रेणीच्या वापरण्यात येणार असल्याने सध्या घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, २०१८ मध्ये ज्यावेळी बस सेवेसाठी निविदा पूर्व बैठका झाल्या त ...
सिन्नर : शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन बुलेटसह चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. न्यायालयासमोर, विजयनगर येथील गुरुकृपा निवास येथून शनिवारी रात्री महेश अशोक आरखडे यांची बुलेट मोटारसायकल (क्र . एमएच १५ इसी ०८२८) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ...
देवळा : मागील वर्षभरापासून तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिरंगाईने निवृत्तिवेतन मिळत असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन वेळेवर मिळावे अन्यथा बँकांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्श ...
खामखेडा : येथे बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र गेल्या दोन - तीन दिवसांपासून बिबट्याच्या बछड्यांचे दर्शन होत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपूरहून देहूला निघालेल्या जायखेडा, ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त क ...
पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले. पाटोदा येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यास ...
थकबाकीदार सर्फराज कोकणी यांच्या मालकिच्या बादशाह तंदूर या दुकानाचा वीज पुरवठा खंडीत केल्याने हा वाद झाला. १४ हजार ३६० रूपयांची थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात ...