नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो पेशवेकालीन रहाडी यानिमित्ताने उघडण्यात येतात आणि त्यात रंगाचा हौद तयार करून त्यात रंग खेळला जातो. ...
काकासाहेबनगर : निफाड तालुक्यातील नांदुर्डी, रानवड, सावरगाव, नांदूर खुर्द, रेडगाव या परिसराची जीवनवाहिनी असलेल्या कºहा नदीपात्राची जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी पाहणी करत नदीला पुन्हा बारमाही प्रवाहित करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न ...
सटाणा : तालुक्यातील केळझर डाव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे ४० ते ५० हेक्टर कांदा व गव्हाच्या पिकात पाणी घुसून मोठी हानी झाली आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले ...
देवळा : तालुक्यातील मेशी येथून जाणाऱ्या महालपाटणे रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दुचाकींचे दोन्ही चालक ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांन ...
देवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव ...
कसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ व संपूर्ण राज्यात प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१३, रंगपंचमी) प्रारंभ होत आहे. सप्तरंगात रंगणाऱ्या या पालखी सोहळ्यावर कोरोनो या संसर्गजन ...