किसन काजळे.= नांदूरवैद्य : इगतपुरीच्या पूर्व भागात सध्या लग्नसराईची धूूूम सुरू असून त्या निमित्ताने जागरण गोंधळ कार्यक्र मांचा जोरदार धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे. लोककलावंत देखील जागरण गोंधळाच्या माध्यमातूनकोरोनासंदर्भात जनजागृती करीत आहेत. स ...
दिंडोरी - समग्र शिक्षा अभियान समावेशीत शिक्षण उपक्र म अंतर्गत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नाशिक व दिंडोरी पंचायत समिती यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यांर्थ्यांच्या पालकांसाठी तालुका स्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.या प्रसंगी व्यासपीठा ...
पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून दिवसभर कडक ऊन, रात्री थंडी व पहाटे प्रचंड प्रमाणात दव पडत असून, या बदलत्या हवामानाचा फटका तालुक्यातील डाळिंब पिकाला बसला आहे. यामुळे डाळिंब उत्पादक हवालदिल झाले आहेत. या बदलत्या हवामानामुळे बागेमध्य ...
कसबे सुकेणे: येथील ग्रामदैवत भैरवनाथ- जोगेश्वरी मातेचा ग्रामउत्सव व रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कसबे सुकेणे येथे गावाच्या मध्यवर्ती भागात भैरवनाथ मंदिर असून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे.सालाबाद प्रमाणे यंदाही हा यात्रेचा रथ सोहळा संपन्न झाल ...
एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गदारोळात पार पडली. भानुदास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये पुनरूक्ती असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी काही जणांनी माईकचा ताबा घेण्याचा ...
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी निर्जंतूक द्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. दरम्यान, गोळे कॉलनीतील दोन ठोक औषध विक्रेत्यांनी बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा विक्रीच्या उद्देशाने केल्याचे छापेमारीत उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालय व अन्न-औषध प्रशासनाच्या ...
राज्यात होत असलेला कोरोनाचा फैलाव आणि कोरोनापासून बचावासाठी दक्षतेचे उपाय म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या महानगरांमध्ये शनिवारपासून सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव आदी ठिकाणे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्यानंत ...
नगर परिषद महिला व बालकल्याण समिती व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिन्नर नगर परिषद, तळमजला येथे महिलांसाठी रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरातील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंद ...
विंचूर येथील ग्रामपालिकेच्या शेष निधीअंतर्गत गावातील १७ अंगणवाडी शाळांंना गॅस व कुकरचे वाटप करण्यात आले. अंगणवाड्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी कुठलीही व्यवस्था नव्हती. निधीअंतर्गत अंगणवाड्यांना गॅस संच व १२ लिटरच्या कुकरचे वाटप करण्यात आले. ...