नाशिकमधील खासगी क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व क्लासेस सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित नसलेल्या पदाधिकारी व सभासदांना या निर्णयाविष ...
वैतरणानगर : कावनई येथे आदर्श माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून मानव मिशन अंतर्गत आठवीच्या पंधरा विद्यार्थिंनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. ...
निफाड : येथील स्व . शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेला उत्तम कामगिरीबद्दल नाशिक जिल्ह्यातील प्रथम क्र मांकाचा सहकार प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ...
: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) नाशिक शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर १५ हजार ८४२ उमेदवारांपैकी १३ हजार ७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तर कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या परीक्षेला ...
मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. ...
मालेगाव शिवरोड : सटाणा रस्त्याला जोडणाऱ्या रोकडोबा नगरकडून मालेगाव कॅम्पकडे जाणा-या रस्त्याचे रु ंदीकरण होऊन चार महिने झाले मात्र डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याने या भागात राहणा-या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
औषध प्रशासनाकडून केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून केवळ परवानाधारक उच्च प्रतीच्या सॅनिटायझरची विक्री करण्याचे आदेश दिले गेले आहे. सॅनिटायझर विक्रीसाठी औषध दुुकानात ठेवताना त्याचे बिलींग करणे अत्यावश्यक ...
नाशिक : दि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टची (आयआयए) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्टÑाच्या संघाने सर्वाधिक बक्षिसे मिळवत सर्वसाधारण विजेता म्हणून बाजी मारली. ...
सटाणा : बागलाणमध्ये साग तस्करांच्या टोळीने आता डोकेवर काढले असुन यंत्रणेच्या कृपाशीर्वादाने राजरोस साग तस्करी सुरु असतांना वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रालगत असलेले पंचवीस ते तीस वर्षांची चंदनाची आठ झाडे कापून नेल्याने खळबळ उडाली आह ...
भाविकांची देखील मंदिर देवस्थानच्या वतीने काळजी घेण्यात येत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर हॅण्ड सॅनिटायझर लावूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. ...