महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर पूर्वपरीक्षा घेण्यात आली. संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस अर्थात कोव्हीड १९ विषाणूच्या सावटाखालीच शहरात ही ए ...
केंद्र सरकारने बीएस ६ श्रेणी लागूनही केवळ बीएस ४ श्रेणीच्या बस खरेदी करण्याचा घाट महापालिका घालत असल्याचा आरोप करीत काही नगरसेवक एकत्र आले असून, त्यासंदर्भात त्यांची सोमवारी (दि.१६) महापालिकेत तातडीची बैठक होणार आहे. दरम्यान, महापालिकेने बस कंपनी स्थ ...
पेन्शनसाठी १ नोव्हेंबर २००५ नंतरची पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून नियुक्ती असलेल्या याचिकाकर्त्यांची पूर्वीची अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून केलेली सेवा ग्राह्य धरीत संबंधित याचिकाकर्त्यास आठ आठवड्यांच्या आत पेन्शनचा लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शासना ...
कोरोनाच्या धसक्याने धास्तावलेल्या नागरिकांकडून सॅनिटायझरची तुफान खरेदी केली जात आहे. ज्या मेडिकलच्या दुकानांतून महिन्याला तीन-चार सॅनिटायझरची विक्री व्हायची तिथून आता महिनाभरात चाळीस-पन्नास सॅनिटायझर, तर ज्या दुकानांतून महिन्याला शे-दीडशे सॅनिटायझर ज ...
एकविसाव्या शतकातही भारतातील महिलांबाबत असलेली सामाजिक विषमता आणि भीषण वास्तव यांचे चित्रण असलेला मुंबई येथील ‘कुंभिल शिवा’ या लघुपटास दादासाहेब फाळके यांच्या नावे देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट कलातीर्थ लघुपट’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याशिवाय स ...
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद द ...
एकलहरे येथील वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधारा परिसरातील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. ...
रोटरी नाशिक एन्क्लेव्ह व रामकृष्ण पब्लिकेशन्सच्या ग्राहकदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या रतनलाल सी. बाफना स्वयंसिद्धा महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रोटरी हॉल, गंजमाळ येथे करण्यात आले होते. ...
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक आस्थापनांवरील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू रा ...