सटाणा: येथील जिल्हा परिषदेच्या शाळा मोरेनगर या शाळेत शाळेतील राष्ट्रपती आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांनी नाविन्यपूर्ण उपक्र म राबवून विद्यार्थ्यांना मनोरंजकपध्दतीने गणित शिकवून संख्यांची ओळख करून दिलीआहे. ...
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिगांपैकी आद्य ज्योतिर्लिग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. ...
पाटोदा : .गेल्या एक दिड महिन्यांपासून भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे .त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून ते अडचणीत सापडले आहे. ...
नाशिक : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीने निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व निवडणूक कार्यक्रम स्थगित केले असल्याने नाशिक जिल्ह्यातील्जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम स्थगिता १०२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमदेखील स्थगित कर ...
निफाड : तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे येथील नितीन दौलतराव निचित यांनी जखमी अवस्थेतील गव्हाणी घुबडाला कावळे व श्वानांच्या हल्ल्यातून वाचवल्याची घटना घडली आहे. ...
मालेगाव : म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत पाच टक्के घरकुलांचा लाभ देण्यात यावा, पाच टक्केनुसार व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सोय करून द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी दिव्यांग एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या ...
सायखेडा : निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, रामनगर, चाटोरी या गावांना सिंचनाचा एकमेव पर्याय असलेल्या कडवा कालव्याचे आवर्तन सुटल्याने रब्बी हंगामातील अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांची काळजी मिटली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर जाणाºया बसेसवर द ...
पिंपळगाव बसवंत : शंभर रुपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाºया पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना आरोपीस पकडण्यात यश मिळाले. ...
वणी : उपबाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढली असून, लाल कांद्याची घडली आहे. उन्हाळ कांद्याची दहा हजार क्विंटल आवक होऊन कांद्याला १९३७ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ४४१ वाहनांमधून दहा हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्याला कमाल १९३७, किमान १३००, तर सर ...