लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक शहरात ४७ ठिकाणी मिळणार भाजीपाला - Marathi News | Vegetable to be found in 6 places in Nashik city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात ४७ ठिकाणी मिळणार भाजीपाला

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन झाल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू विशेषत: भाज्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने भाजीबाजाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विभागात स्वतंत्र भाजीविक्रीच्या जागा निश ...

नाशिकमध्ये अवैध सॅनिटायझरचा साठा जप्त - Marathi News | Illegal sanitizer reserves seized in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकमध्ये अवैध सॅनिटायझरचा साठा जप्त

पॅटसन सॅनिटायझरच्या 100 मिलीच्या सुमारे 5760 बाटल्या त्यात 3360 बाटल्यांवर बॅच उत्पादन तारीख एक्सपायरी तारीख किंमत असा काहीही उल्लेख नव्हता. ...

कोरोनाविरोधात लढण्यासाठी भाजी विक्रेत्यांची घरपोच सेवा देण्याची तयारी - Marathi News | Preparation of vegetable vendor services to fight against Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाविरोधात लढण्यासाठी भाजी विक्रेत्यांची घरपोच सेवा देण्याची तयारी

नाशिक शहरातील अनेक भाजी विक्रेत्यांनी त्यांचे मोबाईल  व व्हॉट्सअ‍ॅप नंबर सोशल मिडियावर वायरल करून ग्राहकांना आपली मागणी या क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. सोसायटी किमान अंदाज घेऊन एकत्रित भाजीची मागणी नोंदविल्यास ग्राहकांना भाज्या पोहोचविणे स ...

आयात घटल्याने खाद्यतेलाचा डबा दोनशे रुपयांनी महागला - Marathi News | Edible oil became expensive by Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयात घटल्याने खाद्यतेलाचा डबा दोनशे रुपयांनी महागला

 दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये समावेश असलेले  तसेच खाद्य पदार्थाच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम होत असतो. कोरोनाचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर होताना दिसून येऊ लागली आहे. कोरोनाचा संसर्ग ...

नाशिक महापालिकेची पुढिल महासभाही तहकूब होण्याची शक्यता - Marathi News | Nashik municipal corporation likely to face next General Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेची पुढिल महासभाही तहकूब होण्याची शक्यता

नाशिक- महापालिकेची गेल्या महिन्याची महासभा गेल्या ३२ वर्षात प्रथमच रद्द करण्याची नामुष्की महापौरांवर आली होती. पुढिल महिन्यात देखील असाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन केले असले तरी त्यानंतरची स्थिती आज स्पष्ट हो ...

अहो आश्चर्यम् नाशिकमध्ये चक्क गुढ्यांना मास्क! - Marathi News | Ahhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh there | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहो आश्चर्यम् नाशिकमध्ये चक्क गुढ्यांना मास्क!

नाशिक- हिंदु नववर्षाचा प्रथम दिवस म्हणजेच गुढी पाडवा! साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूत असलेल्या या सणावर मात्र कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे आज शहरातील अनेक भागात सार्वजनिक गुढ्यांवर मास्क लावून कोरोना ससंर्ग टाळण्याचा संदेश देण्यात आला आहे. ...

नाशिकमधील अडीचशे मुस्लीम बांधव अडकले कोलकोत्यात - Marathi News | 250 Muslim brothers in Nashik trapped in Kolkata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील अडीचशे मुस्लीम बांधव अडकले कोलकोत्यात

नाशिक- कोरोनामुळे देशभरात लॉक डाऊन होण्या आधीच दळणवळणाची साधने बंद झाल्याने नाशिक शहरातील अडीचशे मुस्लीम समाज बांधव कोलकत्याजवळ मालदा टाऊन येथे अडकले आहेत त्यांना नाशिकमध्ये येण्यासाठी अनेक अडचणी असून मदतीसाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे ...

मदतीचे हात सरसावले पुढे...! - Marathi News | Hands off helping ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मदतीचे हात सरसावले पुढे...!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांनी योगदान देणाऱ्यांचे हात पुढे येत आहेत. नाशिकमधील जैन समाजातील विविध संस्थांनी विविध ठिकाणच्या मिळून तब्बल २७४ खोल्या प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास या खोल्या प्रशासनाला संशयितांन ...

ंमुदतबाह्य मिठाई विक्रीवर बंदी - Marathi News | Ban on sale of non-expired sweets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ंमुदतबाह्य मिठाई विक्रीवर बंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सध्या संचारबंदी लागू केली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मिठाई दुकानदारांनी तयार केलेल्या मिठाई या काळात खराब होण्याची शक् ...