कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जळगाव नेऊर येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून जंतुनाशक फवारणी केली असून, स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गावात परगावातून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरसूल गाव व परिसरातील वाड्या-वस्ती परिसरात जंतुनाशक औषध फवारणी केली जात आहे. याबरोबरच विशेष स्वच्छता मोहीमही राबविण्यात येत असून, गावात परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची नोंद करण्याची विशेष काळजी घेतली जात आहे. ...
सध्या देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद करण्यात आले आह ...
नववर्षाच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या. परंतु पोटासाठी भटकंती करणाऱ्या मेंढपाळांनी मात्र आपल्या वाड्यावर गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. ...
पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले चिचोंडी खुर्द येथील पुरातन राघवेश्वर महादेव मंदिर येथे दरवर्षी गुढीपाडव्याला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचे संकट दूर सारण्याचे साकडे घालण्यात आले. ...
येवला परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये शासन, प्रशासन यंत्रणा दक्षता घेत असताना नागरिकही स्वत:ची काळजी घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे मराठी नववर्षाचा सण असणारा गुढीपाडवाही यंदा सर्वांनीच साधेपणाने साजरा केला. लॉकडा ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १४ एप्रिलपर्यंत तब्बल २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर बुधवारी (दि. २५) जिल्ह्यात सर्वत्र रस्ते निर्मनुष्य झाले तर एरव्ही ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या बाजारपेठाही ओस पडल्या. ...
इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद सोनवणे व इतर सदस्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांसाठी अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी योग्य पद्धतीने व गर्दी ट ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले असले तरी रुग्णालये आणि दवाखाने सुरूच राहणार आहेत. मात्र असे असताना अनेक रुग्णालये बुधवारी बंद करण्यात आली असून, थेट महापालिकेच्या रुग्णालयात किंवा सिव्हिलमध्ये रुग्णांना पाठवले जात आहे. पर ...
नाशिक- शहरातील पंचवटी भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याऐवजी तो पेठरोवडील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समितीत भरवण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे गर्दी टळली आहे. ...