नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाउनमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह बैठक घेऊन चर्चा केली. ...
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत साठेबाजी, दरवाढीच्या संदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित अधिकाºयांशी चर्चा करताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोणत्याही परिस्थितीत साठेबाजी आणि भाववाढ अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
कोरोनाच्या प्रभावामुळे शहरात असलेला पोलिसांचा बंदोबस्त आणि सोशल मीडियावर पोलिसांकडून नागरिकांना होणाºया मारहाणीचे व्हिडीओ यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण असून, सामान्य नागरिक बँका अथवा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठीही घराबाहेर पडताना दिसून ...
नाशिक : मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत कार्यालयात कोंडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्या ...
नाशिक : विदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना होम कोरंटाइन केले जाते. मात्र, त्यानंतरदेखील अनेक जण गायब होतात. त्यामुळे महापालिकेने त्यासाठी चांगली युक्ती शोधली असून, अशा व्यक्तीच्या घरावर ‘हे घर कोरंटाइनमध्ये आहे’, असे स्टिकर्स चिक ...
नाशिक- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असताना उत्साही नागरीक मात्र संचारबंदीचे पालन करीत नाही. अशा नागरीकांवर पोलीसांनी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्यावश्यक ...
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेत शहरातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्कचे वाटप केले. ...
अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर् ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या पक्षीय तौलनिक बळासंदर्भात गुरूवारी (दि. २६) उच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडली आहे. ...
नाशिक- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू असल्याने महापालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या चौकशा आणि सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत. ...