कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने संपूर्ण भारत १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन केल्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रस्ते बंद झाल्याने आणि हाताला कामही न उरल्याने पेठ तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या शेकडो शेतमजुरांचा घरवापसीचा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील छोट्या गुन्ह्यातील ५७ कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या तीन दिवसात सोडण्यात आले. दरम्यान, कारागृहातून जिल्हा रुग्णालय, बँका, कंपन्या, विविध शासकीय कार्यालय यांना आतापर्यंत १५ हजार मास्क बन ...
निफाड तालुक्यातील नैताळे येथील युवकाच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघा संशयिताना अटक केली आहे. या तिघांना निफाड न्यायालयात वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस.बी. काळे यांच्या समोर हजर केले असता ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. ...
मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत कार्यालयात कोंडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह इतर अ ...
नागरिकांना भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून, मुंबई शहराला भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी बुधवार (दि.२५) पासून मुंबईतील दादर आणि भायखळा येथील मार्केट सुरू करण ...
वर्षभरापासून विविध राज्यांचा अभ्यास दौरा करत इंदूर येथून नाशिकरोडच्या उपनगर येथील मातोश्रीनगरमध्ये विदेशी जर्मन दांपत्य आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मनपा व पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व चौकशी करून त्यांची मुंबईला ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाउन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवावगळता सर्वत्र बंद आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत अभूतपूर्व घट झाली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात कडक उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढून २ ...
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जायखेड्यासह परिसरातील अनेक गावात लॉकडाउन झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करताच जायखेड्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच बंद होईल या भीतीने नागरिकांनी क ...