सिन्नर : वडांगळी येथील क्वॉरण्टाइन असलेले काही ग्रामस्थ सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने या आजाराचे गांभीर्य लक्षात आलेल्या ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने ‘अॅक्शन मोड’मध्ये येत होम क्वॉरण्टाइन असलेल्या मात्र सार्वजनिक ठ ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, मंदिर ट्रस्टने पुढाकार घेतला असून तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा माता देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त रामचंद्र लहरे यांनी कोटमगाव येथे मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले . ...
आजपर्यंत पुण्याच्या प्रयोगशाळेत एकूण ६८ कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६४ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. ...
पोलीस म्हटला की, माणूसघाण्या किंवा निर्दयी असा एक समज समाजात पसरलेला असताना खाकी वर्दीतही सेवाभावी व संवेदनशील माणूस दडलेला असतो याचे प्रत्यंतर देशभर कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याच्या काळात महामार्गावरील उपाशी जीवांची भूक भागविण्याचा उपक्रम राबविणाऱ्या व ...
रशियातील किर्गीझस्थान विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोनशे तीन विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची आस लागलेली आहे. आम्हाला मायदेशी परतण्यासाठी सहकार्य करावे, अशी हाक त्यांच्याकडून दिली जात आहे. मात्र मुंबईच्या विमानतळावर विमान ...
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. त्यात गर्दी टाळण्यासाठी १६ मार्चपासूनच शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, फक्त जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दूध यांना प्राधान्य देत त्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवली आहे. मात्र असे असले तरी, सुरूवातीचे काही दिवस शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी ...
अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा विनाकारण रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. दुचाकीस्वारांना केवळ एकावेळेस १०० रुपयांचे पेट्रोल देण्याच्या सुचनाही पेट्रोलपंपचालकांना दिल्या गेल्या आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये, यासाठी दुकानदारांमार्फत किराणा घरपोच दिला जाणार आहे. कळवण नगरपंचायतीकडून तसे नियोजन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख ...