दोन्ही मार्केटच्या समोर रोडवर कोणीही किरकोळ विक्री करणार नाही किंवा भाजीपाल्याचे भरलेले अथवा रिकामी वाहने उभे करणार नाहीत, केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ...
कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा,नामपूर, जायखेडा यासारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये शासनाने प्रमाणित केलेल्या सोडियम हायपोक्लोरॉईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगांव परिसरात जीवनावश्यक वस्तु भाजीपाला व अन्य सेवांची जादा दराने विक्र ी होत असुन नागरिकांचीआर्थिक लूट होत असल्याचे निदर्शनास आल्याने धामणगांव ग्रामपंचायत व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गांवातील भाजीविक् ...
पाटोदा :- कोरोनाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे.सध्या द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नेमक्या निर्यातक्षम असणाºया साधारणत: चाळीस टक्के द्राक्षबागा या मजूर व खरेदीसाठी व्यापारी मिळत नसल्याने विक्र ी अभावी तशाच पडून असल्य ...
कसबे-सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेने विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्य मध्ये तांदूळ, मुगडाळ,तुरदाळ ...
coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगी देण्याचे आवाहन केले आहे. ...