येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी ५१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला. ...
कळवण : कोरोना विषाणू भारतात वेगाने पसरत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसत आहे. या जीवघेण्या विषाणूचा प्रसार एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्याने मोठयÞा प्रमाणात होत आहे. वेगाने संक्र मण होणार्या कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी रोट ...
शासकीय कामकाज ठप्प झाले असून फक्त अत्यावश्यक बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून जिल्हा परिषदेस प्राप्त झालेला सन २०१८-१९चा निधी चालू आर्थिक वर्षात खर्च होणे अशक्य ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा त्याच बरोबर मुलभूत सुविधा पोहोचविणे सुखकर व्हावे ...
पेठ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दळणवळणाची व्यवस्था ठप्प झाल्याने ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचा कृत्रिम तुटवडा दाखवून व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने मालाची विक्र ी होण्यावर प्रशासनाने लक्ष देऊन भाववाढ नियंत्रणात ठेवावी अशी मागणी करण्यात आली आह ...
देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे जलसंपदा विभागाची कामे थांबविण्यात आलेली होती. त्यामुळे या कामावरील मजुरांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केलेली होती. या कामांवर बहुतांश परराज्यातील तसेच आदिवासी दुर्गम भागातील मजूर कामाला आहेत. ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवीबेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रक ...
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, भरेकरी व भाजीपाला खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात तक्रारीही करण्यात ...
नाशिकरोड कारागृहात सुतार, लोहार, विणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी अशा दहा कारखान्यांचा समावेश आहे. तसेच शेती देखील आहे. तेथे पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो ...