नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नाशिकमधील बहुतांशी रुग्णालये आणि दवाखाने बंद आहेत, मात्र वैद्यकीय व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ५० रुग्णालयांतच कोरोना संशयितांची तपासणी करण्यात येणार आहे. ...
नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात विशेष दक्षता घेण्यात येत असून, सोशल डिस्टन्सिंग, फवारणी, दवंडी आदी माध्यमांतून ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ...
नामपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अवघ्या जगाला ग्रासले असून त्याच्या संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. असे असताना कोरोना संशयित रुग्णावर साधे प्राथमिक उपचार करण्याची औषधे व साधनसामग्री उपलब्ध ...
नाशिक : निफाड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याच्या चर्चेचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी इन्कार केला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांन ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचे परीक्षा पेपर पूर्ण झाले असून, ८६ टक्के उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु दहावीच्या विद्यार्थ्यांना अखेरचा पेपर देता आलेला नसल्यामुळे दहावीचा निकाल लांबण्याची चिन्हे आहेत. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांच्या तपासणीचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुस्कारा सोडला आहे. प्रलंबित न ...
देवळाली कॅम्प : येथील वॉर्ड क्र. ८ मधील ओम साईराम सेवाभावी मंडळाच्या वतीने महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ४१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. ...
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात घरपट्टी, पाणीपट्टी अथवा इतर मूलभूत कामकाजासाठी नागरिकांची नियमित गर्दी असते. मार्च महिन्यात घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांची अधिक गर्दी असते, परंतु कोरोना व्हायरसचा पादुर्भाव वाढू नये यासाठी नाग ...