उपविभागाचे प्रभारी प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी कोरोना प्रतिबंधसंदर्भात फेसबुक मेसेंजर व्हिडीओ चॅटिंगद्वारे विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली व उपविभागात यासंदर्भात चालणाºया उपाययोजनांची माहिती घेतली. ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनिश्चित काळासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आले होते; परंतु शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी गोणीतून कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. त्याला शेतकºयांनीही प्रतिसाद देत गोणीतून कांदा लिलावासाठी आणल्या ...
द्राक्ष शेतीबरोबर जोडधंदा म्हणून बेदाणे निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, अवकाळी, बेमोसमी पाऊस यासह आता कोरोना विषाणूचा परिणाम द्राक्षशेती व बेदाणे उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शासनाने तत्काळ उपाय ...
लॉकडाउनमुळे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पाश्वभूमीवर सिन्नर शहरातील सामाजिक संघटनांनी कोरोना सहायता केंद्राची स्थापना केली आहे. या मदत केंद्राच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे ...
आठवड्यापासून घरातील किराणा संपलेला, पैसा संपलेला त्यामुळे पोटाची खळगी भरायची तरी कशी? या विवंचनेत असणाºया तालुक्यातील गरीब व मजुरीवर पोट असणाºया मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा, विदर्भासह आदी भागातील स्थलांतरित कुटुंबीयांसाठी ‘युवा मित्र’ने पुढाकार ...
कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे व साबणाने हात धुण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेकांनी या वस्तूंचा वैयक्तिक वापर सुरूकेला असला तरी अद्याप कळते पण वळत नाही असा एक वर्ग आहे. अशाच वर्गाला हात धुण्याची आठवण व्हावी... व धुत ...
चांदगाव येथे विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलाची भटंकती सुरू झाली आहे. चांदगाव येथे दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रारंभपासून पाणीसाठ्यांमध्ये घट होऊन पाणीटंचाई जाणवू लागते. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर होत असतो, मात्र गे ...
सिन्नर तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. परेदशातून मायदेशी परतलेल्या तालुक्यातील १५ नागरिकांसह परजिल्ह्यातून आपापल्या गावी परत आलेल्या २२०० हून अधिक जणांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्या ...