कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वाडिवºहे पोलिसांनी दारणा धरणावरील आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना बिस्किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. ...
जळगाव नेऊर : हे सैनिकांचे गाव म्हणून येवले तालुक्यात ओळखले जाते. देशसेवेसाठी सैनिक आपले कर्तव्य बजावत असतांना गावाकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी सागर वाघ यांच्या राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगतच्या मळ्यातील घरापाठीमागील कांदा चाळीत २५ फुट लांब पाईपात अडकलेल्या दोन नर व मादी या दुर्मिळ जातीच्या घुबडाला व त्याच्या एका पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून ...
मांडवड : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मध्यप्रदेशमध्ये अडकून असलेल्या नांदगाव तालुक्यातील किमान २०० उसतोड मजुरांना अन्नधान्य मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
पेठ -देशावर कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी चालू असतांना दुसरीकडे पेठ तालुक्यातील आमडोंगरा गावावर दुहेरी संकट ओढवले असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या समस्येवर स्थानिक जलिमत्रांच्या सतर्कतेने तात्पुरती तहान भागली आहे. ...
शासकीय आरोग्य यंत्रणा अतिशय धाडसाने व सेवाभावाने कोरोनाचा मुकाबला करीत आहेत. अचानक ओढवलेल्या या आपत्तीशी निपटण्याची भिस्त त्यांच्यावरच अधिक असल्याने त्यांना आवश्यक असलेल्या साधनांच्या उपलब्धते-बाबतही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. रुग्णसंख्येत होऊ शकणारी ...
सिन्नर : नोकरीधंद्यानिमित्ते परगावी असलेले ४२ जण कोरोना रोखण्यासाठी लादलेल्या संचारबंदीमुळे पाटपिंप्री गावात परतले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत परतलेल्या नागरिकांना पुढील १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला. ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील पांढरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून, भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेत ...
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जॉर्जियातही अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद असल्याने उच्च शिक्षणासाठी टिबिलिसी शहरात गेलेले महाराष्ट्रातील २०० विद्यार्थी अडकले आहेत. यात कळवणच्या शुभम रमाकांत वाघ याच्यासह नाशिक जिल्ह्यातील तिघ ...