वटार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वटार येथील ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गावाला सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
लासलगाव : पिंपळगावनजीक येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, आतापर्यंत पाठवलेले सर्व नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, असे निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे व निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय ...
देवळा : अवैधरीत्या दारू तयार कारणाऱ्यांविरुद्ध देवळा पोलिसांनी तालुक्यात विशेष मोहीम सुरू केली असून, वाजगाव येथे कारवाईत एक जणावर गुन्हा दाखल केला आहे. दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले असून, यावेळी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या ...
मनमाड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या प्रवेशद्वारात औषध फवारणी मशीन बसविण्यात आले असून, पालिकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर फवारणी करून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे ...
नाशिक : जगभर उठलेली कोरोना विषाणूची टोळधाड, मृत्यूने घातलेले थैमान आणि रोज संशयित-बाधितांचा सुरू असलेला लपंडाव यामुळे निर्माण झालेला नकारात्मक भाव नष्ट व्हावा व एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन आशेचे दीप मनामनात प्रज्वलित व्हावे, याकरिता रविवारी (दि. ५) ...
नाशिक : कोरेोना विषाणूपासून बचाव करण्याकरीता देशात व राज्यात सुरु असलेल्या जमावबंदी,संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोरगरीब कुटुंबांची उपासमार होत आहे. यागरजूंना किमान दोनवेळचे भोजन मिळावे या हेतूने मुंबइ ना येथील युवक मित्र मंडळाच्या वतीने शहर परिस ...
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची झालेली अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दररोज सुमारे सहाशे ते सातशे जेवणाचे डबे तयार करून त्यांचे गरजूंना वाटप केले जात आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणार्या घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई येथे भाजीपाला घेऊन जाणारे पिक अप, टेम्पो, आदी वाहनांच्या चालकांची तसेच त्यांच्या कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात यावी ...
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे तालुक्यातील आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने वाडिवºहे पोलिसांनी दारणा धरणावरील आदिवासी बांधवांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना बिस्किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. ...