वटार येथे सँनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 10:55 PM2020-04-05T22:55:10+5:302020-04-05T22:55:34+5:30

वटार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वटार येथील ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गावाला सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले.

 Distribution of sanitizer at Watar | वटार येथे सँनिटायझरचे वाटप

वटार येथे सँनिटायझरचे वाटप

Next
ठळक मुद्देघराघरात जाऊन सॅनिटायझरचे दोन थेंब हातावर


वटार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वटार येथील ग्रामपंचायतीकडून संपूर्ण गावाला सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप सरपंच कल्पना खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. जिभाऊ खैरनार यांनी घराघरात जाऊन सॅनिटायझरचे दोन थेंब हातावर टाकून नागरिकांना प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी उपसरपंच जितेंद्र शिंदे, जिभाऊ खैरनार, ग्रामसेवक वसंत भामरे, हरिश्चंद्र अहिरे, संतोष खैरनार, राजेंद्र खैरनार, दौलत बागुल, किसन शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title:  Distribution of sanitizer at Watar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.