कळवण : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ...
नांदगाव-साकोरा रस्ता रूंदीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून कासवगतीने सुरू असून, सदर कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र त्याअगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही निंबाच्या झाडांची रस्ता रूंदीकरणाला ...
कोरोना वायरसच्या संकटाच्या काळात शेतकयांनी एकत्र येत सुरू केलेले कृ षी माल प्रक्रिया व विपणन उद्योग व विविध शेतकरी गट यांनी त्याच्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला आॅनलाईन मागणी केल्यास जवळच्या पिकअप पॉर्इंट्सवर उपलब्ध करून देत आहेत. या ...
कळवण : पश्चिम भागात लॉक डाउनमूळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. ...
उमराणे : कोरोनामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेल्या उमराणे बाजार समितीत शासनाच्या आदेशान्वये मंगळवारपासून (दि. ७) कांदा लिलाव पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोना व्हायरसचा पादुर्भाव टाळण्यासाठी सगळ्या स्तरावरून प्रयत्न सुरू असताना पिंपळगावी संचारबंदीचे उल्लंघन करीत भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याने लॉकडाऊनला हरताळच फासला जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे. ...
संगमेश्वर : मालेगाव येथील मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस व अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे चंदनपुरी येथील गोंड वस्ती भागात ६०० कुटुंबांना किराणा व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ...
मानोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिल्लक असलेल्या पोषण आहारातून तांदूळ, कडधान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्यात आले. ...