सिन्नर : कोरोना साथींच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचाळेचे ग्रामस्थ सरसावले आहे. ग्रामस्थही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहे. या पूर्वी मागील आठवड्यात ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली. ...
लासलगाव : लॉकडाउनच्या काळात कामगार, गोरगरीब कुटुंबाची होणारी अडचण लक्षात घेऊन येथील बाजार समितीतर्फे हजार कुटुंबाना सभापती सुवर्णा जगताप, जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप यांच्या हस्ते अन्नधान्य, शिधावाटप करण्यात आला. त्यात पाच किलो गहू, पाच किलो तांद ...
नांदूरवैद्य : विविध कारखान्यांत काम करणारे राज्य आणि राज्याबाहेरील मजूर, मुंबईपासून अगदी लगत आणि महामार्गामुळे अगदी धोक्याच्या सीमेवर असलेल्या गोंदे दुमाला ग्रामपंचायतीकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. ...
मालेगाव : सर्वत्र कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि सुरक्षित अंतर राखून खरेदी - विक्रीचे व्यवहार करण्याची काळजी घेतली जात असताना शहरातील संगमेश्वर भागात भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याने एकच चिंता व्यक्त होत आहे. ...
नायगाव : कोरोना.. कोरोना.. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने आज संपूर्ण जग भयभीत करून सोडले आहे. अशा या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी झालेल्या लॉकडाउनमुळे घरातील माणसे एकत्र आली असली तरी सुख आणि दु:खात येणाऱ्या माणसांनाच आता कार्याला न येण्याचे अनोखे आमंत्र ...
ओझर : सर्वत्र वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ओझर पोलिसांनी गावातील मुख्य रहदारी मार्ग व प्रमुख गर्दीचे ठिकाण बॅरिकेड्स लावून सील केले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून पुन्हा जनता कर्फ्यूची आठवण ओझरकरांना आली. ...
नाशिक : मालेगावात संचारबंदी लागू असतानाही मालेगाव येथील काही यंत्रमाग उद्योग अर्थातच पावरलूम सुरू असल्याने संबंधित पावरलूमवर कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाºयाची तडकाफडखी बदली करण्यात आल्याचे वृत्त सगळीकडे पसरविण्यात आले आहे. या वृत्ताची शहानीशा करण्यात ...
देवळा : देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, शेतमजूर व हातावर काम करणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे वाटप करीत अभिनव पद्धतीने साजरी भगवान महावीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ...