मालेगाव तालुक्यातील व परिसरातील ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पुनंदचे पाणी गिरणा नदीत सोडण्याची मागणी नाशिक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ...
अनेक दिवसांपासून बंद असलेल्या सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले आणि यंदाच्या हंगामातील विक्रमी आवक बाजार समितीत पाहायला मिळाली. आवारात ४४६ पिकअप व ११९ ट्रॅक्टर इतकी प्रचंड आवक झाल्याने बाजार समिती आवाराला जत्र ...
त्र्यंबकेश्वर येथे येत्या शनिवारी (दि. १८) फाल्गुन कृ. ११ वरुथिनी एकादशीला भरणारी उटीची वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय उपाययोजना व खबरदारीचा उपाय म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याचा दौरा करून पाहणी केली. ...
शहरात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात रुग्णांना बाधा झाल्याने तेथील परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करून त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी खासगी युनानी डॉक्टर्स व खासगी ...
मालेगावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर त्याचा शिरकाव अन्य भागात होऊ नये म्हणून सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असलातरी रात्री-पहाटेची वेळ साधून माणसांचे लोंढे मालेगावकडून सटाण्याकडे येत असल्याचे उघडकीस आले आहे. ...
राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांनी डिजिटल लर्निंगचा आराखडा तयार केला असून गुगल क्लास रूम, व्हाट्सएप, झूम अॅप ,पॉवर पॉईंट प्रेसेंटशन सारख्या विविध माध्यमांचा वापर करून मार्चनंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डेपो आणि वर्कशॉपमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस सध्या मागार्वर धावत नसल्या तरी गाड्या बंद ठेवून त्यात बिघाड होऊ नये यासाठी ...