नाशिक : प्रारंभी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने कॉन्टक्ट ट्रेसिंग केल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यामधूनच काही रु ग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होत आहेत. ...
नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच एकाच दिवशी ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार रुग्ण यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित वृद्धेच्या कुटुंबातील असल्याने सर्व कुटुंबीय बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
सध्या कोरोना या महामारीने जगावर संकट आले आहे . भारतात त्या मानाने प्रगत देशांइतकी स्थिती नसली तरी अशाप्रकारचे व्यापक पध्दतीने हाहाकार माजवणाऱ्या आजारांचा आयुर्वेदात (चरक संहितेत) उल्लेख आहे. कोराना संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, यासाठी सध्या जागतिक आर ...
नाशिक- सेंट्रल किचनच्या निमित्ताने नाशिक महापालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. वाद असावेत त्यातून उणिवाही बाहेर पडल्यानेच घोळही स्पष्ट होत आहेत. अशाप्रकारच्या वादांमागे ठेकेदार असतात हे खरे असले तरी सेंट्रल किचनचा वाद हा ...
नाशिक- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागु करण्यात आले. त्याच बरोबर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. नाशिक मधील उद्योग क्षेत्र त्यामुळे बंद असल्याने सुमारे दोन हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तथापि, आता येत्या सोमवारपासून (दि.२०) नाशिकमधील ग्रामीण भ ...
निफाड : करोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉक डाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांनी मदतीचा हात दिला. कापसे यांनी गरजू कुटुंबाला किराणा किट ...
नांदूरवैद्य : सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच प्रकारची दारूविक्र ी बंद असतांना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथील पोलिस पाटील मनोहर जाधव तसेच काही ग्रामस्थांच्या मदतीने दार ...
त्र्यंबकेश्वर : मध्यप्रदेशमधुन कामांसाठी आलेल्या मजुरांना लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही. म्हणून हे मजुर आपल्या घराकडे पायी निघाले असतांना त्यांना एका ट्रकमधुन त्यांना अंबोली चेक पोस्टजवळ उतरवुन देण्यात आले. पण तेथील पोलीसांनी त्यांना नाशिक जिल्ह्यात ये ...
नांदूरवैद्य : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीसोबतच शहरांसह ग्रामीण भागात देखील जंतूनाशक फवारणी करण्यात येत असून याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शासकिय आश्रमशाळा आदींसह संपूर्ण गावास ...
देवळा : १४ एप्रिल नंतर संचारबंदीत थोडी शिथिलता दिल्यानंतर परीस्थिती आता सामान्य झाली, असा ग्रह करून देवळा शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढू लागली होती. त्यात मालेगाव शहरात कोरोना रूग्णांची संख्या चिंता वाटावी अशा वेगाने वाढू लागल्यानंतर देवळा पो ...