कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे गरजेचे असल्यामुळे मास्कची मागणी वाढल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागात तुटवडा जाणवत असून औषधं दुकानात मिळत नसल्याने राज सिलेक्शनचे संचालक जितेंद्र कापडणे यांनी ५०० मास्क तयार करु न ...
नायगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर-नायगाव हा रस्ता मंगळवारी दुपारनंतर अज्ञात व्यक्तींनी झाडे टाकून वाहतुकीसाठी बंद केला होता. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण ...
मनमाड : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात यात्राच भरल्या नाही. परिणामी सर्वत्र तमाशाचे कार्यक्रम रद्द क ...
नाशिक : सेंट्रल किचनच्या नव्याने ठेके देण्याबाबत प्रक्रिया सुरू करताना ऐन लॉकडाउन आणि संचारबंदीचा मुहूर्त प्रशासनाने शोधल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने सावध भूमिका घेत प्रारूप नियमावलीवर हरकती आणि सूचनेसाठी ६ मेपर्यंत मुदत वाढविली आहे. ...
नाशिक : गेल्या महिनाभरापासून सातत्याने नागरिकांच्या कानावर कोरोना हा एकच शब्द येत असून, त्याचा थेट परिणाम आता बहुतांश नागरिकांच्या मनावर होताना दिसून येत आहे त्यामुळे कोरोना मनोविकार बळावू लागला की काय? अशी शंकाही उपस्थित होत आहे. साधे घशामध्ये खवखवल ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सत्तरीपर्यंत पोहोचला आहे. त्यातही सर्वाधिक रु ग्ण मालेगावचे असून, संपूर्ण मालेगाव शहर हे कोरोनाच्या विळख्यात सापडल्यासारखी अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत इमर्जन्सी आॅपरेशन सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ. पंकज ...
नाशिक : प्रारंभी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने कॉन्टक्ट ट्रेसिंग केल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यामधूनच काही रु ग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होत आहेत. ...
नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच एकाच दिवशी ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार रुग्ण यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित वृद्धेच्या कुटुंबातील असल्याने सर्व कुटुंबीय बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. ...