कोरोनाबाधितांची व मृत्युमुखी पडलेल्यांचीही मालेगावमधील दिवसागणिक वाढती संख्या ही केवळ जिल्हावासीयांसाठीच नव्हे, राज्यासाठीही चिंंताजनकच बाब ठरली आहे. संक्रमणाचे संकेत देणारी ही अवस्था ओढवेपर्यंत संबंधित स्थानिक यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्न यामुळ ...
निफाड : कोरोना आजार पसरू नये म्हणून देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे कष्टकरी मजूरवर्गात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिवारासाठी मदत करणे कर्तव्य असल्याने गरजू कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. ...
पेठ : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असून, यासाठी नियुक्त केलेल्या आरोग्य व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी म्हणून सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
लासलगाव : कोरोना या साथरोगाच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाच्या लॉकडाउनमुळे गेली काही दिवस रखडलेली परराज्यात जाणारी द्राक्षे आता दोन दिवसांपासून उगाव व शिवडी भागातून विविध राज्यांत दररोज चाळीस ते पन्नास मालट्रकने रवाना होत आहे. ...
पाथरे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांची काळजी म्हणून प्रशासनाने कंबर कसली असून आरोग्य विभागातर्फे मन:शांती राजयोग साधनेस प्रारंभ करण्यात आला. ...
मालेगाव मध्य : शहरातील पोलिस दलाचे कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षण व्हावे यासाठी महेफुझ कॉलनी व बेस्ट आय.टी.यांच्या संयुक्तपणे स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांना सुपुर्द करण्यात आले.यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदी ...
येवला : तालुक्यातील गोल्हेवाडी (महालगाव) मातोलठाण रोडवरील बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट व लोखंडी कोठीमधील तब्बल पाच तोळे सोने व तीन लाख रु पये रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ...
पेठ : लॉकडाउनमुळे राज्यातल्या विविध भागात ऊसतोडणी कामगार अडकून पडल्याने त्यांना गावाकडे परतण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढल्याने याच धर्तीवर विविध जिल्ह्यात रोजगारानिमित्त स्थलांतरित झालेल्या नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी शेतमजुरांना घरी ...
नांदगाव : येथील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील श्री शनिमहाराज मंदिर देवस्थानच्या वतीने कोरोनाबाबतच्या आपत्कालीन स्थिती निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांच्याकडे दिला. ...