अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वतीने नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी मिळाली असून, येत्या आठवडाभरात नाशिकमधूनच कोरोनाची तपासणी शक्य होणार आहे. आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ही टेस्टिंग लॅब कार्यरत होणार असून, कोरोनाच्य ...
लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे. ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आलेल्या संकटाला समोरे जाण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा, या भावनेतून मायलॅन लॅबोरेटीज लिमिटेड कंपनीने ५० लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला ...
जिल्ह्यात नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याचे लोण ग्रामीण भागात पोहोचू नये यासाठी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यावर सोपविण्या ...
ऐन मार्चअखेरीस लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अडचणीत आलेल्या महापालिकेला शासनाने जीएसटी वसुलीतील ८४ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने मागणी न करताही आठ टक्के अनुदा ...
पाळे बु।। येथे स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थींना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख व सोमेश्वर ग्रामसंघ महिला गट यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले. ...
आमदार डॉ. राहुल आहेर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष जोत्स्ना आहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, गटनेते अशोक आहेर यांनी देवळा शहरातील निमगल्ली, सुभाष रोड, पेठगल्ली, पोस्ट गल्ली परिसरातील नागरिकांना लॉकडाउन काळात पुरेल ...
कोरोनाच्या संकट काळात गोरगरिबांच्या मदतीसाठी माणुसकीचे अनेक हात पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर येवला किराणा असोसिएशनने तालुक्यातील १२५ गरीब कुटुंबांना किराणा माल देऊन आधार दिला आहे. ...