देवळा तालुक्यातील मेशी येथील धोबीघाट परिसरात सोमवारी (दि.२०) दुपारी राज्यमार्ग क्र मांक २२ वरील तीव्र वळणावर टेम्पो (क्र . एमएच ४१ एयू २५०४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला. अपघातग्रस्त टेम्पो मालेगावकडून देवळ्याला जात ह ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तेथील व त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. निगेटिव्ह अहवाल येणाºया व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूप ...
जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असणाऱ्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील गोदावरी नदीमध्ये सोमवारी (दि.२०) करंजगाव ते मांजरगावदरम्यान असंख्य मृत मासे आढळल्याने अभयारण्यातील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सदरच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी पक्षिमि ...
कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढत असतानाच मृतांची संख्याही वाढू लागली आहे. गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या आठ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
श्री मौनीबाबा मठाचे कल्पवृक्षगिरी तथा चिकनाअघोरी महाराज (७०) आणि त्यांचे कांदिवलीस्थित शिष्य सुशीलगिरी महाराज (३०) यांच्यासह त्यांचे वाहनचालक नीलेश तेलवडे (३०) ह्या तिघांची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्यानंतर दोघा महंतांना आखाड्याच्या नियमानुसार रविवा ...
कोरोनाच्या प्रभावातील जिल्ह्यामधील १७ प्रतिबंधित क्षेत्रं वगळता जिल्ह्यातील काही भागात अटी-शर्तींच्या अधीन राहून काही उद्योग आणि व्यवसायांना परवानगी देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील अर्थचक्र पुन्हा एकदा गतिमान होणार आहे, तर शासकीय कार्यालयांमध्ये दहा टक ...
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने अनेक प्रकारची बंधने शिथिल केली आहेत. त्यानंतर मनपाने भाजीबाजार तसेच मांसविक्रीसंदर्भातील वेळेच्या बंधनाबाबतचे आदेश मागे घेतले आहेत. ...
नाशिक शहरातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरलेल्या गोविंदनगरच्या नागरिकाला कोरोनामुक्तीनंतर सर्व तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसह सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नाशिक शहरातील पहिला, तर जिल्ह्यातील दुसरा कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे ...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या वतीने नाशिकमधील कोरोना टेस्टिंग लॅबला मंजुरी मिळाली असून, येत्या आठवडाभरात नाशिकमधूनच कोरोनाची तपासणी शक्य होणार आहे. आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ही टेस्टिंग लॅब कार्यरत होणार असून, कोरोनाच्य ...
लॉकडाउन आणि संचारबंदी काळात स्थलांतरित मजूर कामगार आणि निराश्रितांसाठी उभारण्यात आलेल्या महापालिकेच्या २१ निवारा केंद्रांत सध्या ७०१ नागरिक तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतानाच सोशल डिस्टन्सिंंग पाळले जात आहे. ...