दिंडोरी : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी दिंडोरी शहरात किराणा व्यापारी व नगरपंचायतीने एकत्र येत सुमारे ९० हजारांच्या गुटखा, तंबाखू, मिस्री आदी पदार्थांची होळी केली. थुंकीतून कोरोनोचा संसर्ग होऊ नये या उदात्त हेतूने यासाठी सर्व किराणा व्यापाऱ्यांनी त ...
नाशिक : आपापल्या गावी परतण्यासाठी रेल्वेला आवश्यक असलेला विशेष पास जिल्हाधिकारी कार्यालयातून वितरित केला जात असल्याची अफवा पसरल्याने असंख्य परप्रांतीय मजूर सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमा झाल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली. ...
नाशिकरोड : केंद्र सरकारने कोरोनाचा लॉकडाउन कालावधी १७ मेपर्यंत वाढविल्याने नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय व चलार्थपत्र मुद्रणालय १७ मेपर्यंत बंद राहील. ...
देवळाली कॅम्प : भगूरजवळील दोनवाडे गावातील देवी मंदिर परिसर शिरोळे मळ्यातील रुद्र राजू शिरोळे या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन व संचारबंदी सुरू असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केली असून, त्यामुळे मजुरांच्या हाताला काम तर मिळालेच, परंतु त्यांना मान्सूनपूर्व हंगामात स्वत:च्या ...
नाशिक मुंबई- पुण्याच्या जवळ असून हे शहर या दोन महानगरांच्या तुलनेत या बाबतीत पिछाडीवर राहील्याचा आनंद असतानाच आता संख्या वाढु लागल्याने चिंताही वाढु लागली आहे. पोलिसांचे सैल निर्बंध, मालेगावी असलेल्या अपुऱ्या, सुविधा यामुळे बेकायदेशीररीत्या नाशिक शहर ...
मनुष्यजीवन हे नानाविध समस्या आणि अनेक चिंतांनी घेरलेले आहे. मात्र जीवनात हास्य आणि विनोद नसते तर जीवन बेचव झाले असते. त्यामुळे व्यंगचित्रे माणसाला क्षणभर का होईना हसवितात. व्यंगचित्रातून मिळणारा आनंद माणसाला दु:ख विसरायला भाग पाडतो. ...